Ads Area

(BRO Bharti) सीमा रस्ते संघटना भरती 2024

💼📰 Border Roads Organisation Recruitment 2024

Border Roads Organisation Recruitment 2024

The Border Roads Organisation develops and maintains road networks in India’s border areas and friendly neighboring countries. Officers from the Border Roads Engineering Service and personnel from the General Reserve Engineer Force from the parent cadre of the Border Roads Organisation. BRO Recruitment 2024 BRO Bharti 2024
 [Last Date : 30 December 2024] विविध पदाच्या एकुण 466 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting 🔗 www.nmk2.co.in For The Latest & New Recruitments 2024.

प्रवेशपत्र निकाल
-♦- Advertisement

✅ जाहिरात क्र. : 01/2024

🙋 संपुर्ण पद संख्या (Total Post): 466 जागा

💼 पदाचे नांव  (Name of the Post) : 👇👇👇
  1. ड्राफ्टमन : 16 जागा 
  2. सुपरवायझर : 02 जागा 
  3. टर्नर : 10 जागा 
  4. माशीनिस्ट : 01 जागा 
  5. ड्रायवर मेकिनिक ट्रान्सपोर्ट : 417 जागा 
  6. ड्रायवर रोड रोलर : 02 जागा 
  7. ऑपरेटर एक्सकेव्हेटर मशीन : 18 जागा 
  • एकुन : 466 जागा 
📙 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 👇👇👇
  1. पद क्र.1: 12वी उत्तीर्ण +आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र किंवा ITI-ड्राफ्ट्समन (सिव्हिल)+01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदवीधर (ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्कराकडून माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) किंवा नौदल किंवा हवाई दलातील समतुल्य
  3. पद क्र.3: ITC/ITI/NCTVT +01 वर्ष अनुभव किंवा किंवा संरक्षण सेवा विनियम, रेकॉर्ड किंवा केंद्र किंवा संरक्षणाच्या तत्सम आस्थापनांच्या कार्यालयातील सैनिकांसाठी पात्रता नियमांमध्ये नमूद केल्यानुसार टर्नरसाठी क्लास II अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Machinist)
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य. (iii) 06 महिने अनुभव
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण +अवजड वाहन चालक परवाना किंवा डोझर/एक्सकॅव्हेटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोझर/एक्सकॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव
🌏 नोकरी ठिकाण (Job Location) : संपुर्ण भारत 

💳 परीक्षा फी (Exam Fee) : 
General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) : 30 डिसेंबर   2024 ⏰
 (11:59 PM)

Important Links
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) : Click Here

📂 जाहिरात (Notification) : Download PDF

📝 ऑफलाईन अर्ज (Online Form) : Apply Now

💳  फी भरण्याची लिंक  (Online Paymet) : Apply Now

👉 जॉब न्युज पोर्टल (Job Portal) : Visit Now

📢 सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
Join Now


वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area